#mobilephotography

হা‌রি‌য়ে গে‌ছি সেই যে ক‌বে, সেগুন ব‌নের মা‌ঝে। বৃ‌ষ্টি ভি‌জে বন বনানী সবুজ হ‌য়ে সা‌জে। এমন সময় ই‌চ্ছে হ‌লো তুল‌তে হ‌বে ছ‌বি, ছ‌বি তুল‌তে গি‌য়ে আ‌মি হ‌য়ে গে‌ছি ক‌বি। লেখা ও ছ‌বি - কৃশানু রায় চৌধূরী #mobilephotography #minote6pro #krishanuphotography #krishanuseditography #woods #adobelightroom #snapseed #snapseededit


0💬Normal

खरं तर आयुष्यात आपण प्रत्येक जण एका वाटेवर चालत असतो, त्या वाटेवर चालत असताना कधी दगड लागते, कधी अचानक खड्डा असतो किंवा कधीतरी खोल दरीसुद्धा असते. पुढे दरी आहे हे आपल्याला माहीत असतं पण तरीसुद्धा ती दरी किती खोलं आहे किंवा आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या नादात आपण त्या दरीच्या इतक्या जवळ जातो की खाली कोसळतो. आयुष्यातसुद्धा माणसांच्या स्वरूपात किंवा काही घटनांच्या स्वरूपात अनेक दर्‍या आपल्या आयुष्यात येतात आणि दुर्दैवाने आपण त्या दऱ्यांमध्ये कोसळतो! पण तरीसुद्धा कोसळल्यानंतर खाली पडत असताना वाटेत ज्यांच्यामुळे आपल्याला खरचटतयं,लागतय असं आपण समजत असतो असे अनेक खाचखळगे, झाडेझुडपे आपल्याला वाचवण्याचं,आधार देण्याचं काम करत असतातं आणि आपण त्यांना धन्यवाद द्यायचं विसरून जातो. So ty so much to each and everyone who saved me from falling !!!!! @प्रतिक्षा . . #photography #mobile_clickzzz_india #mobileclick #photography #samsunga30 #writeup #mobilephotography #marathilekh #writerdiaries #prem #writerlife


0💬Normal

Next Page